NIRA पगारदार लोकांसाठीच्या कर्ज सुविधेसाठी आरबीआय द्वारे नियंत्रित विविध एनबीएफसी सोबत भागीदारी करते.
NIRA लोन अॅप विषयी महत्त्वाच्या गोष्टी
कर्ज रक्कम: रु 5,000 ते रु 1,00,000
किमान वार्षिक टक्केवारी दर (एपीआर): 24%, कमाल वार्षिक टक्केवारी दर: 36% (कमी होणारी शिल्लक)
किमान परतफेड कालावधी: 91 दिवस, कमाल परतफेड कालावधी: 24 महीने
प्रक्रिया शुल्क: कमाल (₹350 + जीएसटी, कर्ज रकमेच्या 2%-7% पर्यंत अधिक जीएसटी)
प्रीपेमेंट शुल्क: वितरणाच्या 7 दिवसांच्या आत शून्य, त्यानंतर प्रीपेमेंट रकमेच्या up to 4%
विलंब शुल्क: जर थकबाकी 30 दिवसांपेक्षा जास्त असेल तर आपल्याकडून रु. 500 शुल्क आकारले जाईल. थकबाकी 90 दिवसांपेक्षा जास्त असेल तर कमाल विलंब शुल्क रु 1000 असेल. बाऊन्सच्या बाबतीत आपली बँक शुल्क आकारू शकते.
कर्जाच्या एकूण किंमतीचे प्रातिनिधिक उदाहरण:
✔ कर्जाची रक्कम (मुद्दल) = ₹14,999/-
✔ व्याजदर (एपीआर) = 36% (मुख्य शिल्लक व्याज गणना वजा केल्यावर)
✔ कार्यकाळ = 6 महीने
✔ प्रक्रिया शुल्क (जीएसटी अंतर्भूत) = ₹826
✔ वितरित रक्कम = ₹14,173
✔ तुमची ईएमआय रक्कम = ₹2769 (पीएमटी पद्धतीवर आधारित, नमुना मासिक पेमेंट)
✔ व्याज रक्कम = ₹2769 x 6 - ₹14999 = ₹1614(नमूना व्याज गणना)
✔ विलंब शुल्क = ₹0 जर वेळेवर भरल्यास
✔ कर्जाची किंमत = प्रक्रिया शुल्क + व्याजाची रक्कम + विलंब शुल्क = ₹826 + ₹1614= ₹2440
✔ मुख्य परतफेड रक्कम = ₹14,999/- (कर्जाच्या रकमेच्या इतकीच)
✔ एकूण परतफेड रक्कम = मुख्य परतफेड रक्कम + व्याज रक्कम + शुल्क = ₹14,999 + ₹1614 + ₹0 = ₹16,613
आमचे कर्ज देणारे भागीदार खालील एनबीएफसी आहेत:
मुथूट फायनान्स लिमिटेड
आयआयएफएल फायनान्स लिमिटेड
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
नोर्दन आर्क कॅपिटल लिमिटेड
पेयु फायनान्स प्राईव्हेट लिमिटेड
कोमैक इन्वेस्टमेंट्स एंड फाइनेंस प्राइवेट लिमिटेड
आपण NIRA लोन अॅप का डाउनलोड करावे?
1. 3 ते 24 महिन्यांच्या ईएमआय मध्ये परतफेड
2. 24 तासात बँक खात्यात पैसे मिळवा
पात्रता:
1. दरमहा किमान रु12,000 पगार
2. वय 22-59 वर्षे
जबाबदार कर्ज
आमची धोरणे आणि सेवा आमच्या कर्ज देणार्या भागीदारांद्वारे आणि कायदेशीर असतात. आम्ही डिजिटल लेन्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य आहोत http://bit.ly/DLAI_Mem आणि डीएलएआय संहितेचे पालन करतो http://bit.ly/DLAI_C
हिन्दी सुलभ असलेल्या वापरकर्त्यांसाठी :-
💥 NIRA द्वारे आपल्याला मिळू शकते पर्सनल लोन रु.5000 ते रु.1,00,000 पर्यंत. केवळ पर्सनल लोन अॅप डाउनलोड करा काही डिटेल्स द्या, डॉक्युमेंट अपलोड करा आणि मिळवा लोन, अप्रूव्हल 24-48 तासांमध्ये. 100% डिजिटल लोन अर्ज प्रक्रिया.💥
NIRA कडून तत्काळ पर्सनल लोन मिळण्यासाठी पायऱ्या :
1. आमच्या अॅपवर झटपट अर्ज भरा. पात्रतेनुसार त्वरित कर्ज मंजूर निर्णय मिळवा.
2. एकदा तुम्ही पात्र झालात की अपलोड करा
3 महिन्याचे बँक स्टेटमेन्ट,
आधार कार्ड,
कर्ज करार
पॅन कार्ड
सेल्फी
3. आपल्या बँक अकाऊंट मध्ये इन्स्टंट कॅश आणि पैसे मिळवा केवळ एक टॅप दूर
आमची इन्स्टंट कर्जे सुरक्षित आहेत:
आपला डेटा सुरक्षित कनेक्शनवर हस्तांतरित होतो आणि आपल्या संमतीशिवाय कोणाबरोबरही सामायिक होत नाही. सर्व व्यवहार 256-बिट एसएसएल एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केले जातात.
आमच्या अॅपला आपल्याला जलद आणि सुलभ पद्धतीने कर्ज प्रदान करण्यासाठी काही परवानग्या आवश्यक आहेत. आम्हाला आपला अर्ज भरण्यासाठी आणि लॉगिनमध्ये मदत करण्यासाठी वापरकर्ता खाते तपशील जसे की नाव आणि ईमेल हवे आहेत. क्रेडिट प्रोफाइल समृद्ध करण्यासाठी, ओटीपी वाचण्यासाठी आणि उत्कृष्ट त्वरित पर्सनल लोन देण्यासाठी आपल्या आर्थिक एसएमएसमध्ये अॅक्सेस आवश्यक आहे. आपला पत्ता सत्यापित करण्यासाठी लोकेशन अॅक्सेस आवश्यक आहे. आपल्या कर्जाच्या अर्जासाठी संदर्भ मिळविण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट अॅक्सेस करण्याची परवानगी हवी आहे. अॅपमधील दस्तऐवज सुलभ अपलोड करण्यासाठी, कॅमेरा आणि फोटो गॅलरी अॅक्सेस आवश्यक आहे. इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे गैरवापर रोखण्यासाठी आपल्या डिव्हाइस माहितीचा अॅक्सेस देखील आवश्यक आहे. आपला डेटा तपशीलवार कसा संकलित करतो आणि कसा वापरतो हे समजून घेण्यासाठी, कृपया आमचे गोपनीयता धोरण वाचा https://nirafinance.com/privacy-policy
आमची संग्रह संहिता आहे: http://bit.ly/NIRA_Collections
तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता support@nirafinance.com येथे.
आमच्या ऑफिसचा पत्ता - निरा, 2 मजला, अर्बनवॉल्ट इंदिरानगर, 2024, 16 मेन रोड, एचएएल 2 री स्टेज, कोडिहल्ली, बेंगळुरू, कर्नाटक 560008